मानवी शरिराचे सामान्य तापमान किती असते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:23

माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर ताप आला, असे समजले जाते. परंतु, सुदृढ माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info